नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

नवीन रोजगार विषयक जाहिराती


रोजगार विषयक जाहिराती..... नोव्हेंबर व डिसेंबर २०१२ विशेष



 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ 

पदाचे नाव-
१ प्राचार्य 
२.प्राध्यापक 

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-
२९  डिसे. 2012.

                            
आयुध निर्माणी वरणगाव 

पदाचे नाव-
विविध पदे  

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-
३०  डिसे. 2012.




केंद्रीय लोकसेवा आयोग 
पदाचे नाव-
१ संरक्षण सेवा परीक्षा २०१३


पदसंख्या
५०९

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-
१० डिसे.२०१२




इंडो तिबेटीयन बोर्डर फोर्सें 


पदाचे नाव-
१ कॉनस्टेबल कुक -९५
२.कॉनस्टेबल चालक -२५०
३.कॉनस्टेबल फिटर   -८२

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-
२९  नोव्हे. 2012.



केंद्रीय राखीव पोलीस दल

पदाचे नाव-
१.कॉन्स्टेबल-तांत्रिक 
२.ट्रेडसमन

पात्रता- 
१० वी उत्तीर्ण

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-
२६ नोव्हे. 2012.

नवी मुंबई महानगरपालिका 

नवी मुंबई महानगरपालिकेत अपंग अनुशेष अंतर्गत खालील   पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 27 नोव्हेंबर 2012 रोजी होणार आहेत.  

पदाचे नाव-
१.स्त्रीरोग तज्ञ (1 जागा), 
२.बालरोग तज्ञ (1 जागा),
३.अपघात वैद्यकीय अधिकारी (1 जागा), 
४.वैद्यकीय अधिकारी (1 जागा), 
५.कनिष्ठ अभियंता-विद्युत (1 जागा), 
६.लघुलेखक-निम्नश्रेणी (1 जागा),
७.स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (5 जागा),
८.प्रयोगशाळा तंत्रज्ञ (1 जागा),
९.क्ष किरण तंत्रज्ञ (1 जागा),
१०.ऑक्झिलरी नर्स-मिडवाईफ (1 जागा),
११.शस्त्रक्रियागृ सहायक (1 जागा)
१२.वायरमन (5 जागा),
१३.शिपाई (1 जागा),
१४.सहाय्यक प्लंबर (1 जागा),
१५.मदतनिस (1 जागा)

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-
२७  नोव्हें .२०१२ 

अधिक माहितीसाठी व अर्जासाठी येथे क्लिक करा.


कर्मचारी निवड आयोग 
पदाचे नाव-
मल्टी टास्कींग स्टाफ  

पात्रता- 
१० वी उत्तीर्ण

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-
 ५  डिसेबर 2012.


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ


पदाचे नाव-
१.प्राध्यापक (8 जागा),
२.सहयोगी प्राध्यापक (16 जागा)
३.सहाय्यक प्राध्यापक (7 जागा),
४.प्रोड्युसर टेक्निकल (1 जागा),
५.प्रॉडक्शन असिस्टंट (1 जागा) 

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-
३० नोव्हें .२०१२





 महाबीज राज्य बीज महा.मर्या.

                                  पदाचे नाव-
CLICK HERE FOR MAHABEEJ HOMEPAGEविविध पदे 
एकूण पदे-
०३ पदे

पात्रता- 
पदवीधर/स्टेनो/अनुभव 

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-
-३० नोव्हेबर २०१२


                             भारतीय आयुध निर्माणी अंबाझरी 

पदाचे नाव-
१.लिपिक 
२.भांडारपाल
३.प्राथमिक शिक्षक 
४.चालक 
५.मेडिकल सहाय्यक 
६.फार्मसिस्ट  

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-


सहसंचालक तंत्रशिक्षण पुणे 

पदाचे नाव-
विविध पदे 
एकूण पदे-
29 पदे

पात्रता- 
४ थी/१० वी /१२/आय.टी .आय /MSCIT/टायपिंग/पदवीधर 

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-


सहसंचालक तंत्रशिक्षण अमरावती

                                              पदाचे नाव-
विविध पदे 
एकूण पदे-
२४ पदे

पात्रता- 
४ थी/१० वी /१२/आय.टी .आय /MSCIT/टायपिंग 

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-
-१९ नोव्हेबर २०१२



सहसंचालक तंत्रशिक्षण मुंबई.

पदाचे नाव-
विविध पदे 
एकूण पदे-
२४ पदे

पात्रता- 
४ थी/१० वी /१२/आय.टी .आय /MSCIT/टायपिंग 

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-


शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर 

पदाचे नाव-
१.सहायक स्वयंपाकी
२.न्हावी  
३.सेवक
४.सफाईगार

एकूण पदे-
५ पदे

पात्रता- 
४ थी 

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-


महाराष्ट्र लोकसेवा आयोग

पदाचे नाव-
१.प्रशासकीय अधिकारी
२.सहायक प्रबंधक-संशोधन अधिकारी

एकूण पदे-
८ पदे

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-
 

अर्थ व सांख्यिकी संचालनालय महाराष्ट्र 
पदाचे नाव-
संशोधन सहायक/सांख्यिकी सहायक/अन्वेषक/लिपिक टंकलेखक/वाहनचालक/चपराशी 

पात्रता- 
पदवीधर/१०  वी उत्तीर्ण/१२वी/पदवीधर विधी /टंकलेखन-मराठी-३० श.प्र.मी.इंग्रजी-40.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-
 9 नोव्हेंबर 2012.

अधिक माहितीसाठी व अर्जासाठी येथे क्लिक करा.
अर्थ व सांख्यिकी संचालनालय महाराष्ट्र पदभरती चलन 
























महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी मर्या.


पदाचे नाव-
एक्सेक्युटीव्ह डायरेक्टर 

पात्रता- 
MBA/MMS/MPM

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-
१६ नोव्हें .२०१२




महाराष्ट्र मरीटाइम  बोर्ड 
पदाचे नाव-
कनिष्ठ अभियंता 

 पदसंख्या-
 15

पात्रता- 
स्थापत्य अभियांत्रिकी पदवी 

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-
२६/११/२०१२

सिडको मुंबई 

पदाचे नाव-
विविध  पदे
एकूण पदे-
६१ पदे

पात्रता- 
१०  वी उत्तीर्ण/१२ वी  /पदवीधर विधी /टंकलेखन-मराठी-३० श.प्र.मी.इंग्रजी-40.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-
15  नोव्हेबर  २०१२.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी  व अर्जासाठी  - http://www.cidco.maharashtra.gov.in/  वर क्लीक करा.



सेन्ट्रल रिसर्व पोलीस फोर्स 
पदाचे नाव-
कॉन्स्टेबल (ट्रेडस व टेक्निकल ) 

पात्रता- 
१० वी /समकक्ष 

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-
२६/११/२०१२


बृहन्मुंबई  महानगरपालिका 
पदाचे नाव-
परिचारिका 

एकूण पदसंख्या
२८८

पात्रता- 
१२ वी व ५०/१०० गुणांचा मराठी विषयासह. /नर्सीग किवा मिडवायफरी उत्तीर्ण/MSCIT

भरतीप्रक्रियेसाठी हजर राहण्याचे वेळापत्रक जाहिरातीत दिलेले आहे.
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहावी.



बृहन्मुंबई  विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम 

प्रवर्गनिहाय पदसंख्या
१.अनुसूचित जाती    - २१५
२.विमुक्त जाती (अ)  - १२८
3.विमुक्त जाती (ब ) -२१२
4.विशेष मागास प्रवर्ग -१४३
५.इतर मागासवर्गीय    - ४७२

पात्रता- 
दहावी ५०% सह. व ५०/१०० गुणांचा मराठी विषयासह.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-
-०७ नोव्हेबर  २०१२.
अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.


मुंबई उच्च न्यायालय
पदाचे नाव-
१.कोर्ट मॅनेजर -३५
२.जनरल मॅनेजर -०४
३.स्पेशल मॅनेजर -०६
एकूण पदे-
४५ पदे

पात्रता- 
विधी पदवी /अनुभव/एम.बी.ए /एम.एस.सी.आय.टी 

परीक्षा शुल्क-
१०००/ - रु. ओपनकरिता  /५००/- मागास्वर्गीयासाठी  चा धनाकर्ष 
Registrar,  High  Court,  Appellate   Side,


Bombay. 
 यांचे नावे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-
-२३नोव्हेबर  २०१२.
 अधिक माहिती http://bombayhighcourt.nic.in/  या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.