अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई
महाराष्ट्र शासन प्रशासकीय इमारत, ८ व मजला, मुंबई उपनगर, जिल्हा शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१
संशोधन सहायक - ५९, सांख्यिकी सहायक - १७५, अन्वेषक - ७७, लिपिक टंकलेखक - ४९,वाहनचालक - २२, चपराशी - १५
रिक्त पदांचा तपशील :
वयोमर्यादा : दिनांक ०१.१०.२०१२ रोजी १८ ते ३३ वर्षे, मागास्वर्गीयान्कारिता शिथिलक्षम
अर्ज करण्याची पद्धत : पद क्रमांक : ०१ ते ०४ करिता उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा व पद क्रमांक ०५ ते ०६ करिता दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून पोस्टाने पाठवावा.
फी :
रिक्त पदांचा तपशील :
| अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त पदे | पात्रता |
| ०१ | संशोधन सहायक | ५९ | सांख्यिकी / बायोमेट्री / गणित/ अर्थशास्त्र / इकोनोमिक्स/गणिती अर्थशास्त्र / वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवी |
| ०२ | सांख्यिकी सहायक | १७५ | सांख्यिकी /गणित/ अर्थशास्त्र / इकोनोमिक्स / वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवीकिंवा सांख्यिकी /गणित/ अर्थशास्त्र / इकोनोमिक्स / वाणिज्य या विषयातील पदवी |
| ०३ | अन्वेषक, गट-क | ७७ | १०वी पास किंवा सांख्यिकी /गणित/ अर्थशास्त्र / वाणिज्य या विषयातील पदवी असल्यास प्राधान्य देण्यात येईल. |
| ०४ | लिपिक टंकलेखक, गट-क | ४९ | १० वी पास + मराठी ३० टायपिंग |
| ०५ | वाहनचालक, गट-क | २२ | ४ थी पास + जड वाहन चाल्विण्याचा परवाना |
| ०६ | चपराशी, गट- ड | १५ | ४ थी पास |
वयोमर्यादा : दिनांक ०१.१०.२०१२ रोजी १८ ते ३३ वर्षे, मागास्वर्गीयान्कारिता शिथिलक्षम
अर्ज करण्याची पद्धत : पद क्रमांक : ०१ ते ०४ करिता उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा व पद क्रमांक ०५ ते ०६ करिता दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून पोस्टाने पाठवावा.
फी :
| पदाचे नाव | खुला प्रवर्ग | मागासवर्गीय |
| संशोधन सहायक, सांख्यिकी सहायक, अन्वेषक, वाहनचालक, चपराशी | रु. ४००/- | रु. २००/- |
| लिपिक टंकलेखक | रु. ३००/- | रु. १५०/- |
| माजी सैनिकाकरिता फी नाही . |
अंतिम दिनांक :
Nov.09.2012
टीप : उमेदवारांनी अर्ज ओंनलाइन भरावा, चपराशी व वाहनचालक पदाकरिता अर्जाचा नमुना तसेच माहितीपत्रक आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहे, अथवा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.