- महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड्स यांच्या कार्यालयात १४३ जागा महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड्स यांच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी (१ जागा), जिल्हा संघटन आयुक्त /जिल्हा संघटक/जिल्हा स्काऊट-गाईड संघटक (३९ जागा), लघुलेखक (२ जागा), वरिष्ठ लिपिक (६ जागा), कनिष्ठ लिपिक (४३ जागा), चौकीदार/शिपाई (४४ जागा), शिपाई (८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ६ जून २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.msbsag.org किंवा http:oasis.mkcl.org/msbsg या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारीच्या १२५ जागा हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी-अभियांत्रिकी (८१ जागा), प्रशिक्षणार्थी – गुणवत्ता नियंत्रण /ऑपरेशन (१७ जागा), प्रशिक्षणार्थी अधिकारी-सीएसआर (५ जागा), इन्फॉर्मेशन सिस्टिम ऑफिसर (२२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. २-८ जून २०१२ च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.hindustanpetroleum.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेद्वारे ४७६ जागांसाठी भरती केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे संयुक्त लष्करी सेवा परीक्षा २०१२ ची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे अधिकाऱ्यांची भारतीय लष्करी अकादमी (२५०), भारतीय नौदल अकादमी (४० जागा), हवाईदल अकादमी (३२ जागा), ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (१७५ जागा), ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी-महिला (१५ जागा) येथील पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जुलै २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. २-८ जून २०१२ च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- बेस्टमध्ये सांधा जोडारी जोडीदाराच्या ३८ जागा बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट)मध्ये सांधा जोडारी जोडीदार-कनिष्ठ (३८ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जुलै २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in/GovtAdvt/Govt_३८४४.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
- पुणे येथील शासकीय फोटोझिंको मुद्रणालयात मागासवर्गीयांसाठी ६ जागा पुणे येथील शासकीय फोटोझिंको मुद्रणालयात मागासवर्गीय अनुशेष अंतर्गत लिपिक टंकलेखक (२ जागा), बांधणी साह्यकारी (१ जागा), पहारेकरी (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जून २०१२ आहे. अधिक माहिती http://maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Pages
▼
नव्या जागा
जागा
- मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ग्रॅज्युएट/टेक्निशियन आणि ट्रेड ॲप्रेंटिसच्या ६३ जागा
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारीच्या ५८ जागा
- मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीत ५ जागा
- हिंदुस्थान इन्सैक्टिसाईड्स लिमिटेडमध्ये ९ जागा
- ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडमध्ये १२९ जागा
- रायगड जिल्हा परिषदेत विशेष समावेशित शिक्षण तज्ज्ञाच्या १२ जागा
- न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात वैज्ञानिक अधिकारी पदाच्या २५ जागा
- सोलापूर महानगरपालिकेत अंध व अपंग प्रवर्गातील ५० जागा
- न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात १८६ जागा
- जळगाव येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरी ७ जागा
- अंबरनाथ येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीजमध्ये १४५ जागा
- भारतीय सैन्य दलात तांत्रिक पदवीधर कोर्सच्या अंतर्गत ७५ जागा
- रेल्वे भरती मंडळातर्फे भारतीय रेल्वेमधील ६८२९ जागांसाठी भरती
- भाभा अणू संशोधन केंद्रात 37 जागा
नवे जॉब
- ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडमध्ये १२९ जागा ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडमध्ये ए२ व ए१ पदांच्या एकूण ९८ जागा व फिल्ड ऑपरेटरच्या ३१ जागा भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ३१ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ongcindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- रायगड जिल्हा परिषदेत विशेष समावेशित शिक्षण तज्ज्ञाच्या १२ जागा रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात समावेशित शिक्षणासाठी विशेष समावेशित शिक्षण तज्ज्ञ (१२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ही पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०१२ पर्यंत आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. ३१ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
- न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात वैज्ञानिक अधिकारी पदाच्या २५ जागा महाराष्ट्र शासनाच्या न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात वैज्ञानिक अधिकारी (२५ जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखत दि. ११ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. ३० मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
- सोलापूर महानगरपालिकेत अंध व अपंग प्रवर्गातील ५० जागा सोलापूर महानगरपालिकेत अंध व अपंग विशेष भरती मोहिमेअंतर्गत वैद्यकीय अधिकारी (१ जागा), अवेक्षक-स्थापत्य (१ जागा), भूमापक (१ जागा), मिश्रक (१ जागा), आरोग्य निरीक्षक (१ जागा), अनुरेखक (१ जागा), कनिष्ठ श्रेणी लिपिक (१३ जागा), मिडवाईफ (३ जागा), मेस्त्री (१ जागा), वडार (१ जागा), मुकादम (२ जागा), लॅम्प लायटर (१ जागा), चावीवाला (१ जागा), महिला अटेंडंट (१ जागा), रखवालदार (१ जागा), शिपाई (७ जागा), मजदूर (१३ जागा), आया (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. २९ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे