- महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड्स यांच्या कार्यालयात १४३ जागा महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड्स यांच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी (१ जागा), जिल्हा संघटन आयुक्त /जिल्हा संघटक/जिल्हा स्काऊट-गाईड संघटक (३९ जागा), लघुलेखक (२ जागा), वरिष्ठ लिपिक (६ जागा), कनिष्ठ लिपिक (४३ जागा), चौकीदार/शिपाई (४४ जागा), शिपाई (८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ६ जून २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.msbsag.org किंवा http:oasis.mkcl.org/msbsg या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारीच्या १२५ जागा हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी-अभियांत्रिकी (८१ जागा), प्रशिक्षणार्थी – गुणवत्ता नियंत्रण /ऑपरेशन (१७ जागा), प्रशिक्षणार्थी अधिकारी-सीएसआर (५ जागा), इन्फॉर्मेशन सिस्टिम ऑफिसर (२२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. २-८ जून २०१२ च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.hindustanpetroleum.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेद्वारे ४७६ जागांसाठी भरती केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे संयुक्त लष्करी सेवा परीक्षा २०१२ ची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे अधिकाऱ्यांची भारतीय लष्करी अकादमी (२५०), भारतीय नौदल अकादमी (४० जागा), हवाईदल अकादमी (३२ जागा), ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (१७५ जागा), ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी-महिला (१५ जागा) येथील पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जुलै २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. २-८ जून २०१२ च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- बेस्टमध्ये सांधा जोडारी जोडीदाराच्या ३८ जागा बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट)मध्ये सांधा जोडारी जोडीदार-कनिष्ठ (३८ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जुलै २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in/GovtAdvt/Govt_३८४४.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
- पुणे येथील शासकीय फोटोझिंको मुद्रणालयात मागासवर्गीयांसाठी ६ जागा पुणे येथील शासकीय फोटोझिंको मुद्रणालयात मागासवर्गीय अनुशेष अंतर्गत लिपिक टंकलेखक (२ जागा), बांधणी साह्यकारी (१ जागा), पहारेकरी (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जून २०१२ आहे. अधिक माहिती http://maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Pages
▼