Pages

"जॉब्स मराठी"च्या सोशल सेवा

जॉब्स मराठी - नोकरी मार्गदर्शन केंद्र आता फेसबुक वर
जॉब्स मराठी प्रस्तुत नोकरी मार्गदर्शन केंद्र प्रायोजित मराठी जॉब अलर्ट आता फेसबुकवर ही उपलब्ध करून देण्यात आले आहे, त्यासाठी स्वतंत्र पेज ची व्यवस्था करण्यात आली असून नोकरी विषयक माहिती साठी आपण या पेज चा उपयोग करू शकता.
अधिक माहिती https://www.facebook.com/jobsmarathi या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

फेसबुक पेज - www.facebook.com/jobsmarathi

आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा - फेसबुक ग्रुप "जॉब्स मराठी"
http://www.facebook.com/groups/jobsmarathi/
जॉब्स मराठी या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे....
तुम्ही नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता...

जॉब्स मराठी ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.
"जॉब्स मराठी" ट्विटर वर...
फॉलो करा - https://twitter.com/JobsMarathi

"जॉब्स मराठी" गुगल प्लस वर...
जॉब्स मराठी चे गुगल प्लस पेज फॉलो करा - https://plus.google.com/b/114377507591328610537