Pages

Classifieds

*****************************************************************

छोट्या जाहिराती (विनामूल्य सेवा)

दैनंदीन जीवनामध्ये निरनिराळ्या कारणासाठी आपल्याला छोटया जाहिराती दयाव्या लागतात.
जॉब्स मराठी मध्ये अशा जाहिराती मोफत प्रसारित केल्या जातील.
अशाप्रकारे आपल्या जाहिराती जॉब्स मराठी च्या वाचकांपर्यंत पोहोचतील व आपल्याला योग्य प्रतिसाद मिळेल. आपल्या जाहिराती postnokari@gmail.com या पत्यावर ई-मेल नी पाठवा.
ही सेवा विनामूल्य आहे.
*********************************************************************************
या वेबसाईटवर प्रसारित झालेल्या जाहिरातींची सत्यता पडताळून पहाण्याची जबाबदारी वाचकांची आहे. कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीस प्रकाशक जबाबदार नाहीत.