Pages

शासकीय मुद्रणालयात चतुर्थ श्रेणीची भरती

शासकीय मुद्रणालयात चतुर्थ श्रेणीची भरती.........

शासकीय मुद्रणालय, औरंगाबाद
एकूण  जागा - ६ (पहारेकरी - २, मजदूर - ३ व दप्तरी - १)
अंतिम दिनांक - ३० नोव्हेंबर २०१३
सविस्तर जाहिरात वाचा...

शासकीय मुद्रणालय, वाई
एकूण  जागा - ६ (मजदूर -४ व सफाईदार -२)
अंतिम दिनांक - १० डिसेंबर २०१३
सविस्तर जाहिरात वाचा...

शासकीय मुद्रणालय, कोल्हापूर
एकूण  जागा - १४  (मजूर - ७, शिपाई - १, पहारेकरी - ४, माळी - १ व टंकलेखक यंत्र परिचर - १)
अंतिम दिनांक - ६ डिसेंबर २०१३
सविस्तर जाहिरात वाचा...

टीप = अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचे आहेत.