Pages

पोलीस उपनिरीक्षक परीक्षा

पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षा-२०१३
पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील ७१४ पदे भरण्यासाठी लोकसेवा आयोगामार्फत पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे पात्र उमेदवारांची पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षा-२०१३ रविवार ८ डिसेंबर २०१३ रोजी मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या चार केंद्रांवर घेण्यात येणार आहे.प्रस्तुत मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांनी पूर्व परीक्षाकरिता दिलेल्या माहितीच्या आधारेच मुख्य परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
सविस्तर जाहिरात पहा...