Pages

बृहन्मुंबई महानगरपालिका

बृहन्मुंबई महानगरपालिका

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागाच्या आस्थापनेवरील खालील रिक्त पदे भरणेकरिता जाहिरात

दुय्यम अभियंता - ३२० पदे  , कनिष्ठ अभियंता -  ३३० पदे
दुय्यम अभियंता
स्थापत्य
270 
बी.इ. सिव्हील / ए.एम.आय.इ.
दुय्यम अभियंता
यांत्रिकी व विद्युत
50
बी.इ./ ए.एम.आय.इ.(Electrical / Mechanical/ Production/Automobile/Electronics)
दुय्यम अभियंता
वास्तुशास्त्र
04
पदवीधर (वास्तुशास्त्र)
कनिष्ठ अभियंता
स्थापत्य
294
डिप्लोमा इन सिव्हील इंजीनीरिंग
कनिष्ठ अभियंता
यांत्रिकी व विद्युत
36
डिप्लोमा इन .(Electrical / Mechanical/ production/Automobile/ Ind. Electronics/E&TC/ Instrumentation)

वेतनश्रेणी : दुय्यम अभियंता : ९३००-३४८००+ग्रेड पे रु.४६००/- + अनुद्येय भत्ते
               
कनिष्ठ अभियंता : ९३००-३४८००+ग्रेड पे रु.४३००/- + अनुद्येय भत्ते

वयोमर्यादा : १८ ते ३३ वर्षे (मागास्वर्गीयान्कारिता शिथिलक्षम)

परीक्षा दिनांक : ०९-१० फेब्रुवारी २०१३
 

अर्ज करण्याची पद्धत :
१) सर्व प्रथम उमेदवाराने संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे, त्यानंतर ऑनलाइन अर्ज भरावा,
२)उमेदवार जर एकाच प्रयत्नात अर्ज नाही भरू शकला तर आहे त्या स्थितीत सेव्ह करून ठेवावा त, अर्ज सेव्ह केल्यानंतर युजर नेम व पासवर्ड आपल्या मोबाइलवर व इ-मेल आय डी वर पाठविण्यात येतील , त्याच्या आधारे उमेदवार तीन प्रयत्नात अर्ज भरू शकतो,
३) उमेदवाराला अर्जाची फी हि डेबिट कार्ड/ क्रेडीट कार्ड/नेटबँकिंग याद्वारे भरावयाचे असल्याने उमेदवाराने त्या तयारीतच असले पाहिजे.
४) फी भरल्याची इ रीसिप्त त्वरित प्राप्त होईल त्याची प्रिंट काढून ठेवावी. त्यानंतर अर्जाची प्रिंट काढावी.
५) अर्जाची प्रिंट व फी भरल्याची इ रीसिप्त  उमेदवाराने स्वतःजवळ सांभाळून ठेवावी.

अंतिम दिनांक : Jan.20.2013           ...Read More                      Apply Online

टीप : उमेदवारांनी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचल्यानंतर ऑनलाइन अर्ज भरावा, माहितीपत्रक आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहे, अथवा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.