उस्मानाबाद जिल्हा परिषदेत अपंग प्रवर्गासाठी ६ जागा
उस्मानाबाद जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हा परिषदेतील अपंगांच्या अनुशेषाअंतर्गत विस्तार अधिकारी –कृषी (१ जागा), आरोग्य सेवक-महिला १ जागा), औषध निर्माता (१ जागा), कनिष्ठ सहाय्यक –लिपिक वर्गीय (१ जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०१२ आहे. अधिक माहिती http://osmanabad.nic.in व http://maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.