Pages

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये प्रशासकीय अधिकारीच्या ४७७ जागा

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये प्रशासकीय अधिकारीच्या ४७७ जागा
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये प्रशासकीय अधिकारी (४७७ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०१२ आहे. अधिक माहिती व अर्ज www.orientalinsurance.org.in किंवा www.oiclao२०१२.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.