नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणसेवक पदाच्या १९३ जागा...

रयत शिक्षण संस्थेमार्फत चालविल्या जात असलेल्या माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षणसेवक पदाच्या १९३ जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अंतिम दिनांक - १४ डिसेंबर २०१३

जाहिरात सविस्तर वाचा...

मुंबई विद्यापीठात ८ जागा

मुंबई विद्यापीठाच्या आंबडवे, जि-रत्नागिरी येथील आदर्श महाविद्यालयात विविध पदांच्या ८ जागा...
मुख्य लिपिक - १
वरिष्ठ लिपिक - १
कानिष्ठ लिपिक - १
शिपाई - ५

अंतिम दिनांक - १० डिसेंबर २०१३

सविस्तर जाहिरात वाचा...

T.E.T. (टीईटी) परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) उपलब्ध...

आज पासून महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (महा.टी.ई.टी.) चे हॉलतिकीट उपलब्ध झालेली आहेत.
अर्ज केलेल्या उमेदवारांनी ती खालील लिंकवरून डाऊनलोड करून घ्यावीत...

टीईटी  प्रवेशपत्र  डाऊनलोड  करा...

T.E.T. परीक्षा रविवार १५ डिसेंबर २०१३ रोजी होणार आहे...

विदर्भ संघन सिंचन विकास कंत्राटी भरतीसाठी मुलाखत

विदर्भ संघन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत कंत्राटी पद्धतीने विविध पदांच्या भरतीसाठी मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
यादीतील उमेदवारांच्या मुलाखती दि.३० नोव्हेंबर २०१३ रोजी तपशीलाप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती घेण्यात येणार आहेत.

IBPS-CWE (Clerk-3) ऑनलाईन परीक्षा - प्रवेशपत्र

 IBPS-CWE (Clerk-3) लिपिक वर्ग-३ पदासाठी ऑनलाईन सामान्य लेखी परीक्षा
दि.३० नोव्हेंबर २०१३, ०१,०७,०८,१४ व १५ डिसेंबर २०१३ रोजी घेण्यात येणार आहेत.

उमेदवारांनी ते डाऊनलोड करून घ्यावे..............
प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा...

अमरावती विभाग पुरवठा निरीक्षक प्रवेशपत्र

अमरावती विभाग पुरवठा निरीक्षक पदाची परीक्षा २४ नोव्हेंबर २०१३ रोजी आयोजित केलेली आहे.

उमेदवारांनी ते डाऊनलोड करून घ्यावे..............
प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा...

महाराष्ट्र राज्य पात्रता (सेट) - परीक्षा २०१३ - प्रवेशपत्र

महाराष्ट्र राज्य पात्रता (सेट) - परीक्षा २०१३ - हि परीक्षा रविवार १ डिसेंबर २०१३ रोजी आयोजित केली आहे.

प्रवेशपत्र
प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा...

रत्नागिरी जि.प. परिचर पुनर्परीक्षा - प्रवेशपत्र उपलब्ध

रत्नागिरी जिल्हा परिषद - परिचर आणि स्री परिचर पदासाठी लेखी पुनर्परीक्षा
दि.२४ नोव्हेंबर २०१३ रोजी आयोजित केली आहे.

प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा...

केंद्रीय विद्यालय संघटन पूर्व परीक्षा - प्रवेश पत्र

केंद्रीय विद्यालय संघटन (KVS) मार्फत केंद्रीय विद्यालयात कर्मचारी भरतीसाठी घेण्यात येणारी पूर्व परीक्षा १४,१५, आणि १६ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा...

प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे (C-DAC) मध्ये प्रकल्प अभियंत्यांची ७२ पदे

प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC) मध्ये प्रकल्प अभियंत्याच्या ७२ जागा
प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे (C-DAC) मध्ये प्रकल्प अभियंत्यांची ७२ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख - ६ डिसेंबर २०१३.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा...

इंडिया पोस्ट मध्ये 1,349 जागा रिक्त

इंडिया पोस्ट मध्ये 1,349 जागा रिक्तजानेवारीपर्यंत होणार भरती
पुणे - राज्यातील पोस्ट कार्यालयांत रिक्त असणार्‍या 1,349 जागा जानेवारी 2014 पर्यंत भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्र व गोवा सर्कलमध्ये पोस्टल असिस्टंटच्या 193, पोस्टमनच्या 665 व मल्टिटास्किंग स्टाफ (ग्रुप डी)च्या 471 जागा रिक्त असल्याचे मुख्य पोस्टमास्टर कर्नल के. सी. मिश्रा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
अधिक माहिती - घडामोडी यापेजवर उपलब्ध आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या ३४ जागा

भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) मध्ये वर्ग-अ मधील सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा) ३४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ डिसेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...

पुणे येथील शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडारात २ जागा

पुणे येथील शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडारात लिपिक टंकलेखक २ पदे भरण्यात येणार आहेत.
हि पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १८ डिसेंबर २०१३
यासंबंधीची जाहिरात https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सविस्तर जाहिरात पहा...

आय.बी.पी.एस मार्फत स्पेशालिस्ट अधिकारी सामान्य परीक्षा

भारतीय बँकिंग व्यक्ती निवड (आय.बी.पी.एस) संस्थेमार्फत स्पेशालिस्ट अधिकारी भरतीसाठी सामान्य परीक्षा साधारण फेब्रुवारी २०१४ मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ डिसेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...

मुंबई उच्च न्यायालयामध्ये जिल्हा न्यायाधीश पदाच्या २४ जागा

मुंबई उच्च न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश पदाच्या २४ जागा भरण्यासाठी विधी पदवीधारक व सात वर्ष अनुभव असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ डिसेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये मल्टी टास्किंग (नॉन टेक्निकल कर्मचारी) भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये मल्टी टास्किंग कर्मचारी (गट क - नॉन टेक्निकल ) भरतीसाठी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १३ डिसेंबर २०१३
सविस्तर जाहिरात पहा...

जळगाव जिल्हा परिषदेत पर्यवेक्षिका पदाच्या १६ जागा

जळगाव जिल्हा परिषदेमधील  पर्यवेक्षिका संवर्गातील एकूण १६ पदे अंगणवाडी सेविकामधून  पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ नोव्हेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...

‘ओएनजीसी’मध्ये नोकरीची संधी!

ओएनजीसीमध्ये नोकरीची संधी!
ऑईल अँड नॅच्युरल गॅस कार्पोरेशन लिमिटेड (ONGC)मध्ये टेक्निशिअन आणि ज्यूफायरमनच्या पदासाठी नोकरीची संधी
असिटंट टेक्निशिअन (इलेक्ट्रॉनिक्स) A2 level – ८ जागा  > वयोमर्यादाजास्तीतजास्त ३०
शिक्षणडिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर
पगार – १२ हजार २७ हजार

जाहिरात सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा...

दिल्ली मेट्रो रेल्वे मध्ये कानिष्ठ अभियंता पदाच्या १०० जागा

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये कानिष्ठ अभियंता (सिविल) पदाच्या १०० जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...

औरंगाबाद येथील शासकीय मुद्रणालयात विविध पदांच्या ७ जागा

शासकीय मुद्रणालय, औरंगाबाद यांच्या कार्यालयात लिपिक टंकलेखक १ जागा, परिचर प्रतिरूप २ जागा, बांधणी साहाय्यकारी १ जागा, काधारी १ जागा आणि मूळप्रतवाचक २ जागा असे एकूण ७ पदे भरण्यात येणार आहेत. हि पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१३.
यासंबंधीची जाहिरात https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सविस्तर जाहिरात पहा...

औरंगाबाद येथील शासकीय मुद्रणालयात गट-ड पदांच्या १३ जागा

शासकीय मुद्रणालय, औरंगाबाद यांच्या कार्यालयात दप्तरी १ जागा, पहारेकरी ७ जागा, मजदूर ४ जागा आणि आवेष्ठक १ जागा असे एकूण १३ पदे भरण्यात येणार आहेत. हि पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

मुंबई येथील मध्यवर्ती मुद्रणालयात विविध पदांच्या १९ जागा

मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई यांच्या कार्यालयात परिचर प्रतिरूप ४ जागा, मूळप्रतवाचक २ जागा, बांधणी साहाय्यकारी ३ जागा, सहाय्यक यांत्रिक ३ जागा, दूरध्वनीचालक १ जागा, व्रनोपचारक १ जागा आणि सहाय्यकारी ५ असे एकूण १९ पदे भरण्यात येणार आहेत. हि पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. हि पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...

नागपूर येथील मध्यवर्ती मुद्रणालयात विविध पदांच्या १८ जागा

मध्यवर्ती मुद्रणालय, नागपूर यांच्या कार्यालयात परिचर प्रतिरूप ८ जागा, मूळप्रतवाचक ३ जागा, बांधणी साहाय्यकारी ४ जागा, प्रक्रिया सहाय्यक २ जागा व रबरी थासेकर १ जागा असे एकूण १८ पदे भरण्यात येणार आहेत. हि पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. हि पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...

कोल्हापूर येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी साठी ७० जागा

भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर यांचे मार्फत ६० मागासवर्गीय व १० अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना पूर्णवेळ प्रि-आय.ए.एस. प्रशिक्षण देण्यासाठी प्रवेश परीक्षा रविवार-२९ डिसेंबर २०१३ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदवीधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ डिसेंबर २०१३
सविस्तर जाहिरात पहा...

नागपूर येथील श्री आयुर्वेद महाविद्यालात विविध पदांच्या ९ जागा

श्री आयुर्वेद महाविद्यालय व पक्वासा समन्वय रुग्णालय, नागपूर येथील वैद्य १ जागा, अधिपरिचारिका १ जागा, लिपिक-टंकलेखक ३ जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १ जागा, मिश्रक १ जागा, दाई १ जागा असे एकूण ९ पदे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १ डिसेंबर २०१३
सविस्तर जाहिरात पहा...

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यांच्या २८ जागा

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर एकूण २८ अशासकीय सदस्यांची निवड करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १२ डिसेंबर २०१३
अर्जाचा नमुना व सोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशील कार्यालयात मिळतील.
सविस्तर जाहिरात पहा...

कोल्हापूर महानगरपालिकेत विविध पदांच्या १४ जागा

कोल्हापूर महानगरपालिकेकडे जेष्ठ मानसेवी विधिज्ञ ३ जागा, वरिष्ठ मानसेवी विधिज्ञ ३ जागा, कानिष्ठ मानसेवी विधिज्ञ २ जागा व वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ) ६ जागा असे एकूण १४ पदे मानसेवी तत्त्वावर काम करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २८ नोव्हेंबर २०१३
सविस्तर जाहिरात पहा...

उस्मानाबाद नगरपालिकेत विविध पदांच्या ३३ जागा

जिल्हा निवड समिती, उस्मानाबाद यांच्यामार्फत जिल्ह्यातील नगरपालिकेतील रिक्त स्थापत्य अभियांत्रिकी सेवा ६ जागा, विद्युत अभियांत्रिकी सेवा ५ जागा, संगणक अभियांत्रिकी सेवा ३ जागा, जलादय मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा ४ जागा, लेखा परीक्षक सेवा १२ जागा व अग्निशमन सेवा ३ जागा असे एकूण ३३ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ डिसेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...

केंदीय लोकसेवा आयोगा मध्ये विविध ८४ जागांसाठी भरती

केंदीय लोकसेवा आयोगामार्फत वैज्ञानिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, सहाय्यक रजिस्ट्रार आणि इतर अशा एकूण ८४ पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख - २८ नोव्हेंबर २०१३
अधिक माहिती साठी www.upsconline.nic.in या लिंकवर जा...
सविस्तर जाहिरात पहा...

केंदीय लोकसेवा आयोगा मध्ये संरक्षण विभागात ५०९ जागांसाठी भरती

केंदीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२०१४ माध्यमातून भारतीय सैन्य अकादमी, भारतीय नेव्हल अकॅडमी, एअर फोर्स अकॅडमी आणि अधिकारी प्रशिक्षण अकादमीसाठी ५०९ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २ डिसेंबर २०१३

पोलीस उपनिरीक्षक परीक्षा

पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षा-२०१३
पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील ७१४ पदे भरण्यासाठी लोकसेवा आयोगामार्फत पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे पात्र उमेदवारांची पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षा-२०१३ रविवार ८ डिसेंबर २०१३ रोजी मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या चार केंद्रांवर घेण्यात येणार आहे.प्रस्तुत मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांनी पूर्व परीक्षाकरिता दिलेल्या माहितीच्या आधारेच मुख्य परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
सविस्तर जाहिरात पहा...

कोल्हापूर येथील शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडारात 15 जागा

कोल्हापूर येथील शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडारात लिपिक टंकलेखक (7 जागा), कनिष्ठ सुतार (1 जागा), बांधणी सहाय्यकारी (6 जागा), प्रक्रिया सहाय्यकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2013 आहे.
यासंबंधीची जाहिरात https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सविस्तर जाहिरात पहा...

महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात 191 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी/सहाय्यक संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण- तांत्रिक (32 जागा), प्राचार्य व उपप्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था / मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालय/केंद्र निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी/सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार-तांत्रिक (71 जागा), प्राचार्य व उपप्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था / मुख्याध्यापक/ अभियांत्रिकी अधीक्षक, टेक्निकल हायस्कूल/केंद्र (88 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 नोव्हेंबर 2013 आहे.
अधिक माहिती www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
सविस्तर जाहिरात पहा...

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील 50 जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील संशोधन अधिकारी/सांख्यिकी अधिकारी/आस्थापना अधिकारी/सांख्यिकी अधिकारी-निरीक्षण/जिल्हा सांख्यिकी अधिकारी (50 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2013 आहे.

कारागृह महानिरीक्षक कार्यालयाच्या आस्थापनेवर संशोधन अधिकारीची 1 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या कारागृह महानिरीक्षक यांच्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील संशोधन अधिकारी-सामान्य राज्य सेवा (1 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली कार्यालयात वाहनचालकाची १ जागा

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली कार्यालयातील वाहन चालक (१ जागा) या पदासाठी अर्ज मागविण्याच्या तारखेत बदल झाला आहे.यासंबंधीची अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या पदासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 22 नोव्हेंबर 2013 आहे.
सविस्तर जाहिरात पहा...

शासकीय मुद्रणालयात चतुर्थ श्रेणीची भरती

शासकीय मुद्रणालयात चतुर्थ श्रेणीची भरती.........

शासकीय मुद्रणालय, औरंगाबाद
एकूण  जागा - ६ (पहारेकरी - २, मजदूर - ३ व दप्तरी - १)
अंतिम दिनांक - ३० नोव्हेंबर २०१३
सविस्तर जाहिरात वाचा...

शासकीय मुद्रणालय, वाई
एकूण  जागा - ६ (मजदूर -४ व सफाईदार -२)
अंतिम दिनांक - १० डिसेंबर २०१३
सविस्तर जाहिरात वाचा...

शासकीय मुद्रणालय, कोल्हापूर
एकूण  जागा - १४  (मजूर - ७, शिपाई - १, पहारेकरी - ४, माळी - १ व टंकलेखक यंत्र परिचर - १)
अंतिम दिनांक - ६ डिसेंबर २०१३
सविस्तर जाहिरात वाचा...

टीप = अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचे आहेत.

रोजगार धमाका...

------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC) मध्ये प्रकल्प अभियंत्याच्या ७२ जागा
प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे (C-DAC) मध्ये प्रकल्प अभियंत्यांची ७२ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख - ६ डिसेंबर २०१३.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा...
-----------------------------------------------------------
इंडिया पोस्ट मध्ये 1,349 जागा रिक्तजानेवारीपर्यंत होणार भरती
पुणे - राज्यातील पोस्ट कार्यालयांत रिक्त असणार्‍या 1,349 जागा जानेवारी 2014 पर्यंत भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्र व गोवा सर्कलमध्ये पोस्टल असिस्टंटच्या 193, पोस्टमनच्या 665 व मल्टिटास्किंग स्टाफ (ग्रुप डी)च्या 471 जागा रिक्त असल्याचे मुख्य पोस्टमास्टर कर्नल के. सी. मिश्रा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
अधिक माहिती - घडामोडी यापेजवर उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------
भारतीय रिझर्व्ह बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या ३४ जागा
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) मध्ये वर्ग-अ मधील सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा) ३४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ डिसेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
पुणे येथील शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडारात २ जागा
पुणे येथील शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडारात लिपिक टंकलेखक २ पदे भरण्यात येणार आहेत.
हि पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १८ डिसेंबर २०१३
यासंबंधीची जाहिरात https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
आय.बी.पी.एस मार्फत स्पेशालिस्ट अधिकारी सामान्य परीक्षा
भारतीय बँकिंग व्यक्ती निवड (आय.बी.पी.एस) संस्थेमार्फत स्पेशालिस्ट अधिकारी भरतीसाठी सामान्य परीक्षा साधारण फेब्रुवारी २०१४ मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ डिसेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
मुंबई उच्च न्यायालयामध्ये जिल्हा न्यायाधीश पदाच्या २४ जागा
मुंबई उच्च न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश पदाच्या २४ जागा भरण्यासाठी विधी पदवीधारक व सात वर्ष अनुभव असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ डिसेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये मल्टी टास्किंग (नॉन टेक्निकल कर्मचारी) भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये मल्टी टास्किंग कर्मचारी (गट क - नॉन टेक्निकल ) भरतीसाठी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १३ डिसेंबर २०१३
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
जळगाव जिल्हा परिषदेत पर्यवेक्षिका पदाच्या १६ जागा
जळगाव जिल्हा परिषदेमधील  पर्यवेक्षिका संवर्गातील एकूण १६ पदे अंगणवाडी सेविकामधून  पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ नोव्हेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
ओएनजीसीमध्ये नोकरीची संधी!
ऑईल अँड नॅच्युरल गॅस कार्पोरेशन लिमिटेड (ONGC)मध्ये टेक्निशिअन आणि ज्यूफायरमनच्या पदासाठी नोकरीची संधी
असिटंट टेक्निशिअन (इलेक्ट्रॉनिक्स) A2 level – ८ जागा  > वयोमर्यादाजास्तीतजास्त ३०
शिक्षणडिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर
पगार – १२ हजार २७ हजार

जाहिरात सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा...
----------------------------------------------------------
दिल्ली मेट्रो रेल्वे मध्ये कानिष्ठ अभियंता पदाच्या १०० जागा
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये कानिष्ठ अभियंता (सिविल) पदाच्या १०० जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
औरंगाबाद येथील शासकीय मुद्रणालयात विविध पदांच्या ७ जागा
शासकीय मुद्रणालय, औरंगाबाद यांच्या कार्यालयात लिपिक टंकलेखक १ जागा, परिचर प्रतिरूप २ जागा, बांधणी साहाय्यकारी १ जागा, काधारी १ जागा आणि मूळप्रतवाचक २ जागा असे एकूण ७ पदे भरण्यात येणार आहेत. हि पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१३.
यासंबंधीची जाहिरात https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
औरंगाबाद येथील शासकीय मुद्रणालयात गट-ड पदांच्या १३ जागा
शासकीय मुद्रणालय, औरंगाबाद यांच्या कार्यालयात दप्तरी १ जागा, पहारेकरी ७ जागा, मजदूर ४ जागा आणि आवेष्ठक १ जागा असे एकूण १३ पदे भरण्यात येणार आहेत. हि पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
मुंबई येथील मध्यवर्ती मुद्रणालयात विविध पदांच्या १९ जागा
मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई यांच्या कार्यालयात परिचर प्रतिरूप ४ जागा, मूळप्रतवाचक २ जागा, बांधणी साहाय्यकारी ३ जागा, सहाय्यक यांत्रिक ३ जागा, दूरध्वनीचालक १ जागा, व्रनोपचारक १ जागा आणि सहाय्यकारी ५ असे एकूण १९ पदे भरण्यात येणार आहेत. हि पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. हि पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
नागपूर येथील मध्यवर्ती मुद्रणालयात विविध पदांच्या १८ जागा
मध्यवर्ती मुद्रणालय, नागपूर यांच्या कार्यालयात परिचर प्रतिरूप ८ जागा, मूळप्रतवाचक ३ जागा, बांधणी साहाय्यकारी ४ जागा, प्रक्रिया सहाय्यक २ जागा व रबरी थासेकर १ जागा असे एकूण १८ पदे भरण्यात येणार आहेत. हि पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. हि पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
कोल्हापूर येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी साठी ७० जागा
भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर यांचे मार्फत ६० मागासवर्गीय व १० अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना पूर्णवेळ प्रि-आय.ए.एस. प्रशिक्षण देण्यासाठी प्रवेश परीक्षा रविवार-२९ डिसेंबर २०१३ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदवीधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ डिसेंबर २०१३
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
नागपूर येथील श्री आयुर्वेद महाविद्यालात विविध पदांच्या ९ जागा
श्री आयुर्वेद महाविद्यालय व पक्वासा समन्वय रुग्णालय, नागपूर येथील वैद्य १ जागा, अधिपरिचारिका १ जागा, लिपिक-टंकलेखक ३ जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १ जागा, मिश्रक १ जागा, दाई १ जागा असे एकूण ९ पदे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १ डिसेंबर २०१३
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यांच्या २८ जागा
लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर एकूण २८ अशासकीय सदस्यांची निवड करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १२ डिसेंबर २०१३
अर्जाचा नमुना व सोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशील कार्यालयात मिळतील.
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
कोल्हापूर महानगरपालिकेत विविध पदांच्या १४ जागा
कोल्हापूर महानगरपालिकेकडे जेष्ठ मानसेवी विधिज्ञ ३ जागा, वरिष्ठ मानसेवी विधिज्ञ ३ जागा, कानिष्ठ मानसेवी विधिज्ञ २ जागा व वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ) ६ जागा असे एकूण १४ पदे मानसेवी तत्त्वावर काम करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २८ नोव्हेंबर २०१३
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
उस्मानाबाद नगरपालिकेत विविध पदांच्या ३३ जागा
जिल्हा निवड समिती, उस्मानाबाद यांच्यामार्फत जिल्ह्यातील नगरपालिकेतील रिक्त स्थापत्य अभियांत्रिकी सेवा ६ जागा, विद्युत अभियांत्रिकी सेवा ५ जागा, संगणक अभियांत्रिकी सेवा ३ जागा, जलादय मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा ४ जागा, लेखा परीक्षक सेवा १२ जागा व अग्निशमन सेवा ३ जागा असे एकूण ३३ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ डिसेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
केंदीय लोकसेवा आयोगा मध्ये विविध ८४ जागांसाठी भरती
केंदीय लोकसेवा आयोगामार्फत वैज्ञानिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, सहाय्यक रजिस्ट्रार आणि इतर अशा एकूण ८४ पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख - २८ नोव्हेंबर २०१३
अधिक माहिती साठी www.upsconline.nic.in या लिंकवर जा...
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
केंदीय लोकसेवा आयोगा मध्ये संरक्षण विभागात ५०९ जागांसाठी भरती
केंदीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२०१४ माध्यमातून भारतीय सैन्य अकादमी, भारतीय नेव्हल अकॅडमी, एअर फोर्स अकॅडमी आणि अधिकारी प्रशिक्षण अकादमीसाठी ५०९ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २ डिसेंबर २०१३
अधिक माहिती साठी www.upsconline.nic.in या लिंकवर जा...
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षा-२०१३
पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील ७१४ पदे भरण्यासाठी लोकसेवा आयोगामार्फत पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे पात्र उमेदवारांची पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षा-२०१३ रविवार ८ डिसेंबर २०१३ रोजी मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या चार केंद्रांवर घेण्यात येणार आहे.प्रस्तुत मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांनी पूर्व परीक्षाकरिता दिलेल्या माहितीच्या आधारेच मुख्य परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
आयुष संचालनालयात विविध पदांच्या १९ जागांसाठी भरती
आयुष संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील पंचकर्म वैद्य ५ जागा, वसतिगृह अधीक्षक २ जागा, वरिष्ठ लिपिक १ जागा, लिपिक-टंकलेखक ३ जागा, यांत्रिकी-नि-तंत्रक १ जागा ग्रंथपाल १ जागा, अपघात वैद्यकीय अधिकारी १ जागा, सहगृहपाल १ जागा आयुर्वेद अधिकारी २ जागा आणि वाहनचालक २ जागा असे एकूण १९ पदे भरण्यात येणार आहेत.
हि पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
कोल्हापूर येथील शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडारात 15 जागा
कोल्हापूर येथील शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडारात लिपिक टंकलेखक (7 जागा), कनिष्ठ सुतार (1 जागा), बांधणी सहाय्यकारी (6 जागा), प्रक्रिया सहाय्यकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2013 आहे.
यासंबंधीची जाहिरात https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
वाई येथील शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडारात 8 जागा
वाई येथील शासकीय मुद्रणालयात लिपिक टंकलेखक (1 जागा), परिचर प्रतिरुप (3 जागा), बांधणी सहाय्यकारी (3 जागा), प्रक्रिया सहाय्यकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर 2013 आहे.
यासंबंधीची जाहिरात https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात 191 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी/सहाय्यक संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण- तांत्रिक (32 जागा), प्राचार्य व उपप्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था / मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालय/केंद्र निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी/सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार-तांत्रिक (71 जागा), प्राचार्य व उपप्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था / मुख्याध्यापक/ अभियांत्रिकी अधीक्षक, टेक्निकल हायस्कूल/केंद्र (88 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 नोव्हेंबर 2013 आहे.
अधिक माहिती www.mahaonline.gov.inwww.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील 50 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील संशोधन अधिकारी/सांख्यिकी अधिकारी/आस्थापना अधिकारी/सांख्यिकी अधिकारी-निरीक्षण/जिल्हा सांख्यिकी अधिकारी (50 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2013 आहे.
अधिक माहिती www.mahaonline.gov.inwww.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
कारागृह महानिरीक्षक कार्यालयाच्या आस्थापनेवर संशोधन अधिकारीची 1 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या कारागृह महानिरीक्षक यांच्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील संशोधन अधिकारी-सामान्य राज्य सेवा (1 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2013 आहे.
अधिक माहिती www.mahaonline.gov.inwww.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली कार्यालयात वाहनचालकाची १ जागा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली कार्यालयातील वाहन चालक (१ जागा) या पदासाठी अर्ज मागविण्याच्या तारखेत बदल झाला आहे.यासंबंधीची अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या पदासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 22 नोव्हेंबर 2013 आहे.
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
मुंबईतील माझगाव डॉकमध्ये 39 जागा
मुंबईतील माझगाव डॉक येथे मुख्य व्यवस्थापक (4 जागा), व्यवस्थापक (6 जागा), उपसव्यवस्थापक (8 जागा), सहायक व्यवस्थापक (9 जागा), वरिष्ठ अभियंता (9 जागा), कल्याण अधिकारी (2 जागा), सुरक्षा अधिकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2013 आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ता, सामनामध्ये दि.24 ऑक्टोंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सविस्तर जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
मुंबई विद्यापीठातील नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी केंद्रात 17 जागा
मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी केंद्रात शास्त्रज्ञ (9 जागा), सहायक शास्त्रज्ञ (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसात करावेत.
यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 17 ऑक्टोंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
अधिक माहिती www.mu.ac.in/Careers.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सविस्तर जाहिरात पहा...

सैन्यभरती मेळावा २०१३

19 ते 28 नोव्हेंबर दरम्यान नांदेडला सैन्यभरती मेळावा
औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जालना, नांदेड, जळगाव, नंदुरबार व परभणी या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तरुण युवकांसाठी नांदेड येथे 19 ते 28 नोव्हेंबर या दरम्यान सैन्य भरती होणार आहे. उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या सांक्षाकित प्रतीसह संबंधित तारखेस श्री गुरुगोविंदसिंग स्टेडियम नांदेड येथे उपस्थित रहावे. सकाळी 4 ते सकाळी 7 पर्यंतच प्रवेश दिला जाईल.

कोल्हापूर सैन्यभरती मेळाव्याचे ४ ते ११ जानेवारी २०१४ दरम्यान आयोजन

कोल्हापूर सैन्यभरती मेळाव्याचे आयोजन कवठेमहांकाळ येथे ४ ते ११ जानेवारी २०१४ या दरम्यान केले असून सोल्जर (जीडी) साठी दहावी पास, क्लार्क साठी बारावी ५०% मार्क, टेक्निकल/ नर्सिंग साठी बारावी विज्ञान आणि ट्रेडमन साठी आठवी, दहावी पास उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या सांक्षाकित प्रतीसह संबंधित तारखेस कवठेमहांकाळ, जि.सांगली येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे.

जॉब्स मराठी आयोजित ऑनलाईन परीक्षा

'जॉब्स मराठी' आयोजित ऑनलाईन स्पर्धा परीक्षा २०१३ हि एक सर्वेक्षण म्हणून परीक्षा घेण्यात येणार आहे.
हि परीक्षा १०० गुणांची असून ५० प्रश्न आहेत, हि परीक्षा आपल्याला फक्त २० नोव्हेंबर २०१३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने देता येणार आहे. परीक्षेचा निकाल व उत्तरसुची वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल...
परीक्षा अतिशय सोपी असून या परीक्षेत सर्वांनी सहभागी होऊन आपली बुद्धिमत्ता पहावी...
सूचना -
वेळ - या परीक्षेसाठी ३० मिनिट म्हणजेच अर्धा तासाचा कालावधी आहे.
भाषा - हि परीक्षा हिंदी भाषेत असून सर्व प्रश्न मराठी भाषेत आहेत.
अंतिम दिनांक - २० नोव्हेंबर २०१३.

ऑनलाईन परिक्षा देण्यासाठी इथे क्लिक करा...

दि शामराव विठ्ठल को-ऑपरेटिव्ह बँक लि.

The Shamrao Vithal Co-operative Bank Ltd.

Vakola, Santacruz(East), Mumbai - 400055

Branch Manager :
C.A. / I.C.W.A. / C.S. / M.B.A. will be an added advantage. He / She should possess a minimum of 3 years experience in any reputed Commercial / Co-op Bank in supervisory capacity as an Assistant Manager / Deputy Manager / Manager of a medium / large size branch.

Assistant Manager :
Candidate should ideally be around 30 years of age and should be a graduate in any faculty. C.A. / I.C.W.A. / C.S. / M.B.A. will be an added advantage. He / She should possess a minimum of 3 years experience in any reputed Commercial / Co-op Bank as an Officer / Assistant Manager of a small size branch.

Email : hrms@svcbank.com
अंतिम दिनांक :  Nov.18.2013                                                                       सविस्तर माहितीपत्रक वाचा...
टीप : Candidate Send Resume on Email ID or Send hard copy on given address
========================================================================
Applications are invited from the candidates fulfilling the following eligibility criteria for vacancies for the post of Customer Service Officer in the Officer Grade and Customer Service Representative in the Clerical Cadre of the Bank.

Education Qualification :
Customer Service Officer in the Officer Grade
Second Class Degree of a recognized University / Post Graduate / Double graduate of a recognized University with minimum 50% marks in the aforesaid examination.
Age Limit : 32 Years.*
Customer Service Representative in the Clerical Cadre
Graduate of a recognized University with minimum 45% marks and adequate knowledge of computer application.
Age Limit : 30 Years*

How to apply:
Interested candidates fulfilling the above eligibility norms are advised to apply online between November 15, 2013 to November 30, 2013 (both days inclusive) through Bank’s website www.svcbank.com - Careers section. All details are available in the “Guidelines Document.” The Guidelines Document will be uploaded on the Bank’s website on November 09, 2013. No other means or mode of application will be accepted.

अंतिम दिनांक : Nov.30.2013

सविस्तर माहिती वाचा...
Customer Service Officer (CSO) in Officer Grade of our Bank
जाहिरात माहितीपत्रक

टीप : Apply online between November 15, 2013 to November 30, 2013                      Apply Online